Danushka Gunathilaka : बलात्काराचा आरोप झालेला श्रीलंकेचा तो खेळाडू कोण?

मुंबई तक

टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये एक खळबळ उडवून देणारं प्रकरण घडलं.

Mohit Grover

ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलाका याला अटक केलं.

२९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा दनुष्का गुनाथिलाकावर गंभीर आरोप आहे.

Mohit Grover

बलात्काराच्या आरोपात अटक झाल्यानंतर दनुष्का गुनाथिलाका चर्चेत आलाय. ३१ वर्षीय दनुष्काने २०१५ मध्ये श्रीलंका संघात पदार्पण केलं होतं.

दनुष्का गुनाथिलाकाने श्रीलंका संघाकडून ८ कसोटी सामने, ४७ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Mohit Grover

दुनष्का गुनाथिलाकाच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ शतकं, ११ अर्धशतकांची नोंद आहे.

Mohit Grover

टी-२० वर्ल्ड कपमध्ये दनुष्का गुनाथिलाकाने एकच सामना खेळला. जायबंदी झाल्यानं तो संघाबाहेर आहे.