मुंबई तक
दिविता राय अमेरिकेत सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
25 वर्षांची दिविता राय ही एक मॉडेल आहे.
कर्नाटकातील मंगळुरू येथे जन्मलेल्या दिविताने तिचे शालेय शिक्षण मंगळुरू येथेच केले.
यानंतर दिविताने मुंबईतील कॉलेजमधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले.
दिविता ही मुंबईत राहते आणि मॉडेलिंग करते.
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे.
दिविता भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिला आपली प्रेरणा मानते.
दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते.
दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात.