Gautam Adani: कोण आहे गौतम अदाणींची सून, काय करते काम?

मुंबई तक

गौतम अदाणी यांचा मोठा मुलगा करण अदाणी याच्या पत्नीचे नाव परिधी अदाणी आहे.

फोटो सौजन्य: Instagram

सिरिल श्रॉफ हे गौतम अदाणी यांचे व्याही आणि देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट वकीलांपैकी एक आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी आणि गौतम अदाणी यांचा मुलगा करण अदाणी यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते.

फोटो सौजन्य: Instagram

जुलै 2016 मध्ये करण अदाणी आणि परिधी अदाणी यांना कन्यारत्न झालं होतं.

फोटो सौजन्य: Instagram

परिधी अदाणी तिच्या वडिलांच्या सिरिल अमरचंद मंगलदास यांच्या कंपनीशी संबंधित आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

परिधी अदाणी आघाडीच्या कॉर्पोरेट हाऊसेस, स्टार्टअप्स इत्यादींना कायदेशीर सल्ला देते.

फोटो सौजन्य: Instagram

करण अदाणी हे सध्या अदाणी समूहाची कंपनी अदाणी पोर्टचे सीईओ आणि संचालक आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

गौतम अदाणी आणि प्रीती अदाणी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण आणि लहान मुलाचे नाव जीत अदाणी आहे.

फोटो सौजन्य: Instagram

जीत अदाणी विमानतळासह तसेच डिजिटल लॅबचे कामकाज पाहत आहेत.

फोटो सौजन्य: Instagram