रोहित गोळे
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे संपूर्ण जगभरात चाहते आहे.
FIFA विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाने सर्वोत्तम खेळ दाखवला आहे.
लिओनेल मेस्सीला पाठिंबा देण्यासाठी त्याचे कुटुंबही कतारमध्ये उपस्थित आहेत.
मेस्सीची पत्नी Antonela Roccuzzo ही अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्यात दिसते आहे.
Antonela Roccuzzo ही एक मॉडेल आणि फॅशन डिझायनर देखील आहे.
Antonela Roccuzzo आणि मेस्सी हे बालपणीचे मित्र आहेत, दोघेही बराच काळापासून एकत्र आहेत.
2017 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं, ज्याला अर्जेंटिनाचे वेडिंग ऑफ द सेंच्युरी म्हटलं जातं.
Antonela Roccuzzo चे इंस्टाग्रामवर 22 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.