IPL 2023 : धोनीच्या जागी हा प्लेयर बनणार CSK चा कॅप्टन?

मुंबई तक

नुकतंच झालेल्या लिलावात धोनीच्या सीएसकेने चांगले खेळाडू खरेदी केले

CSK ने लिलावात खास रणनिती करुन इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला खरेदी केलं

स्टोक्सला 16.50 कोटीत चेन्नई सुपर किंग्जनं खरेदी केलं.

चाहते हा धोनीचा मास्टरस्ट्रोक असल्याचं सांगत आहेत

चेन्नईचा आगामी कर्णधार स्टोक्स असू शकतो, त्याच्यात ते गुण आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे.

यापूर्वी जडेजाला कर्णधार केलं होतं. मात्र तो काही खास करु शकला नाही. आता स्टोक्स भविष्यात कर्णधार होऊ शकतो, असं अनुमान लावलं जात आहे.