कधी सफारी कधी ब्लेझर; हिवाळी अधिवेशनात अजित पवारांचे ६ लुक

मुंबई तक

राज्याचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली.

अजित पवार या अधिवेशनात कुर्ता-जॅकेट, ब्लेझर, सफारी अशा वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून आले.

अजित पवार यांनी या अधिवेशनात विविध मुद्यांवर आपली मत मांडली, चर्चेत सहभाग घेतला.

अजित पवार वक्तव्यांप्रमाणेचं लुकमुळेही चर्चेत असतात.

अजित पवार यांनी अधिवेशनातील भाषणांदरम्यान शिंदे सरकारवर अनेकदा टीका केली.

विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांनी अधिवेशनात छाप पाडल्याच म्हटलं जात आहे.