WIPL : महिला आयपीएलमुळे बीसीसीआय झाली कोट्यधीश, अशी झाली कमाई

मुंबई तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे.

Photo Source Google

बीसीसीआयला महिला इंडियन प्रीमियर लीग (डब्ल्यूआयपीएल) च्या माध्यम अधिकारातून अब्जावधी रुपये मिळाले आहेत.

ही मीडिया राइड viacom18 ने जिंकली आहे. खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

जय शाह यांनी ट्विटद्वारे viacom18 चे अभिनंदन केले. यावेळी चाहत्यांना सांगितले की मीडियाचे हक्क विकून किती कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे.

जय शहा यांनी सांगितले की, हे मीडिया हक्क पाच वर्षांसाठी विकले गेले आहेत. म्हणजेच 2023 ते 2027 पर्यंत महिला आयपीएलचे मीडिया हक्क viacom18 कडेच राहतील.

वायाकॉमसोबत मीडिया अधिकारांतर्गत पाच वर्षांसाठी 951 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक सामन्यासाठी 7.09 कोटी रुपये खर्च येणार आहे.

जय शाहने ट्विटमध्ये लिहिले की, 'महिला आयपीएल मीडिया राइड्स जिंकल्याबद्दल viacom18 चे अभिनंदन केले.