मुंबई तक
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी वाराणसी येथे सर्वात लांब नदी क्रूझच्या प्रवासाचे उद्घाटन करतील.
वाराणसी ते दिब्रुगढ या मार्गावर जगातील सर्वात लांब (तब्बल 3200 किलोमीटर) आणि 28 नद्यांची सफर हे क्रूझ करणार आहे.
वाराणसी, पाटना, कोलकाता, गुवाहटी आणि दिब्रुगढ या शहरांमधील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देत ही क्रूज जाणार आहे.
या क्रूजचे फोटो आणि सफर विलक्षण आकर्षक असणार आहे.
तसंच या क्रुझमुळे कितीतरी बेरोजगारांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
ही रिव्हर क्रूझ ऍक्ट ईस्ट धोरणाचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.