मॉडल अलिना राय ही टिकटॉकवरुन प्रसिद्ध झाली होती.तिचे व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले होते. .सर्वजण तिला कतरिनाची डुप्लिकेट म्हणून ओळखू लागले..सध्या अलिना राय इंस्टाग्रामवर खुप प्रसिद्ध आहे. नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. .इंस्टाग्रामवर तिला 1 मिलियन लोक फॉलो करतात..रिअल लाईफमध्ये अलिना खुपच स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसते.ती नेहमी मुंबईत पार्ट्यांमध्ये स्पॉट केली जाते. तिची ओळख कतरिनाची डुप्लिकेट म्हणून झाली आहे. .अशाच वेबस्टोरीज पाहण्यासाठी