अशा पद्धतीने घेता येतील दहावीच्या परीक्षा ! याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाडांना निवेदन
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण देत राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्याचे प्राध्यापक