Delhi Metro Viral Video :शाब्दीक बाचाबाची,एकमेकांना धक्काबुक्की, दिल्ली मेट्रोत दोन महिला भिडल्या - Mumbai Tak - delhi metro video viral women fight verbal fight push each other in delhi - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

Delhi Metro Viral Video :शाब्दीक बाचाबाची,एकमेकांना धक्काबुक्की, दिल्ली मेट्रोत दोन महिला भिडल्या

दिल्ली मेट्रोत दोन महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. या दोन महिलांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Updated At: Aug 16, 2023 23:33 PM
delhi metro vidoe viral women fight verbal fight push each other in delhi

दिल्ली मेट्रो ही अनेक कारणामुळे चर्चेत असते. कधी या मेट्रोत जोडप्यांचे रोमान्स होतात, कधी कुणी रिल्स बनवते, तर कधी विचित्रच पोशाखात प्रवासी मेट्रोतून प्रवास करताना दिसतात. या संदर्भातले अनेक व्हिडिओ व्हायरल देखील झाले आहेत. यामुळे अनेकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. यावेळेस दिल्ली मेट्रोत दोन महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. या दोन महिलांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (delhi metro vidoe viral women fight verbal fight push each other in delhi)

व्हायरल व्हिडिओत काय?

दिल्ली मेट्रोतून व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दोन महिलांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. या व्हिडिओत दोन महिला एकमेकांना धक्काबुक्की करत आहेत. यासोबत दोघांमध्ये शाब्दीक वाद देखील सुरु आहे.मेट्रो तुझ्या बापाची आहे का? असे एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते, यामुळे हा वाद होतो. या दोन्ही महिलांमध्ये आणखीण दोन महिलांनी मध्यस्थी केल्याने हा वाद हातापाई पर्यंत पोहोचला नाही. नाहितर तुफान हाणामारी होण्याची शक्यता होती. मेट्रोच्या सीटवरून हे भांडण झाल्याचे बोलले जात आहे. या भांडणाच व्हिडिओ कॅमेरात रेकॉर्ड करण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :Sharad Pawar: ‘मी पुन्हा येईन..’ मोदींचा फडणवीस होईल… पवारांचा घाव वर्मी?

या व्हायरल व्हिडिओवर तुफान कमेंटचा पाऊस पडतोय. एका करिअरचा सल्ला देऊ, मेट्रोत कॅमेरा घेऊन मेट्रो व्लॉगर बना खूप स्कोप आहे,अशी कमेंट एकाने केली आहे, तर दुसऱ्या युझरने मेट्रो अशा काही गोष्टी घडतायत. ज्या घडायला नाही पाहिजे अशी कमेंट केली आहे.

हे ही वाचा : NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत

दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल

दिल्लीत एक तरूणी बिकनी घालून (bikini girl viral video) मेट्रोतून प्रवास करताना दिसली आहे. तिच्या या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओत (Viral video) तरूणी मेट्रोच्या सीटवर बसली आहे. तिने तिच्या मांडीवर बॅग घेतली आहे. या दरम्यान तिने कोणता ड्रेसअप केला आहे, हे दिसत नाही. मात्र ज्यावेळेस ही तरूणी सीटवरून उठते, त्यावेळेस ती बिकनी (bikini girl viral video)परीधान करून आल्याचे दिसते. तरूणीचा बिकनी अवतारातील मेट्रोतला प्रवास पाहून सर्वच प्रवाशी आश्चर्यचकीत होतात. तसेच अनेक प्रवाशांनाच तिच्याकडे बघण्यास लाज वाटत आहे.दरम्यान हा व्हिडिओ तरूणीच्या समोर बसलेल्या एकाने कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इँटरनेटवर टाकण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीड़िआवर व्हायरल झाला आहे.

Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार