चुकूनही बायकोला ‘या’ 4 गोष्टी सांगू नये, नाहीतर…
नातं म्हटलं की नवरा-बायकोला त्याचं सीक्रेट एकमेकांना सांगावच लागतं. कारण जर चुकून न सांगता ते इतर कुणाकडून कळालं तर त्याचा नात्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नवरा-बायकोला सीक्रेट सांगावेच लागतात. पण काही गोष्टींबाबत नवऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
ADVERTISEMENT
नातं म्हटलं की नवरा-बायकोला त्याचं सीक्रेट एकमेकांना सांगावच लागतं. कारण जर चुकून न सांगता ते इतर कुणाकडून कळालं तर त्याचा नात्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नवरा-बायकोला सीक्रेट सांगावेच लागतात. पण काही गोष्टींबाबत नवऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. नवऱ्याने चुकूनही काही गोष्टी आपल्या सांगणे टाळले पाहिजे. जर या गोष्टी बायकोला कळाल्यास त्याचे मोठा फटका नवऱ्याला बसू शकतात. आता या नेमक्या या गोष्टी काय आहेत, हे जाणून घेऊयात. (husband should not share everything to his wife chanakya niti)
ADVERTISEMENT
नवऱ्याने नेमक्या कोणत्या गोष्टी बायकोसोबत शेअर करायच्या नसतात. या जाणून घेऊयात.
अपमान
कोणतीही स्त्री आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही. त्यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांच्या मनात लगेच सूडाची आणि रागाची भावना निर्माण होते.अशा परिस्थितीत त्या कोणत्याही नात्याची देखील पर्वा करत नाही. त्यामुळे नात्यात शांतता राखण्यासाठी, पुरुषाने आपल्या पत्नीला त्याच्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये.
हे वाचलं का?
हे ही वाचा : NCP: सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
पगार सांगू नये
शहाण्या माणसाने कधीच आपली खरी कमाई पत्नीला सांगू नये. चाणक्य नीतीनुसार, जर पत्नी समजूतदार नसल्यास आपला पती कमी कमावतो म्हणून त्याचा आदर करत नाही आणि त्याबद्दल त्याला नेहमी टोमणे मारत राहते. त्याच वेळी, जर तिला तिच्या पतीच्या जास्तीच्या कमाईबद्दल माहिती मिळते,त्यावेळी ती खूप खर्च करू लागते.
दान केलेली रक्कम
खरे दान हेच असते की, जे एका हाताने केल्यावर दुसऱ्या हाताला देखील कळत नाही, असे शास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे दान केलेल्या रक्कमेची माहिती बायकोला सांगू नये. यामागचे कारण चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे. कारण तुमचा जोडीदार कंजूस किंवा लोभी असेल तर दानाबद्दल कळल्यावर तो तुमच्याशी भांडू शकतो. त्यामुळे पती-पत्नीने कधीही एकमेकांना दिलेले दान शेअर करू नये.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shiv Sena MLA Disqualification : शिंदे विरुद्ध ठाकरे! विधानसभा अध्यक्षाच्या कोर्टात काय झालं?
कमजोरी सांगू नका
नवऱ्याने आपल्या बायकोला त्याच्या कमजोरीबद्दल कधीच सांगू नये. कारण अनेक वेळा स्त्रिया नकळत इतरांसमोर त्याचा उल्लेख करतात. याशिवाय जर पत्नी दुष्ट असेल तर ती स्वतः त्याचा फायदा घेऊ लागते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT