Lalbaugh Cha Raja 2024 First Look Live: लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन
social share
google news

मुंबई: मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शन झाले आहे. आज गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घेता येणार आहे.  मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे.लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन मुंबई Tak वर Live

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT