Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Crime: 50 फूट उंच स्कायवॉकला लटकून गळफास, रेल्वे स्टेशनजवळ नेमकं काय घडलं?
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime: 50 फूट उंच स्कायवॉकला लटकून गळफास, रेल्वे स्टेशनजवळ नेमकं काय घडलं?

Kalyan Railway Station Suicide Case: कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरातील स्कायवॉकला (Skywalk) लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण पसरलेलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहला खाली उतरून तात्काळ शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. (hanged himself from a 50 feet high skywalk what really happened near kalyan railway station)

तरुणाने जीवाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विठ्ठल मिसाळ असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकला लटकून विठ्ठलने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. पहाटे स्टेशन परिसरात असलेल्या काही जणांनी एक मृतदेह लटकताना पाहिला आणि येथे घबराटीचं वातावरण पसरलं. त्यानंतर काही जणांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

धक्कादायक! न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरुणाने आपल्या आईवडिलांना फोन करून सांगितले की, मी जीवाला कंटाळलो आहे, त्यामुळे आत्महत्या करत आहेत. अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण रेल्वे स्टेशन हे जंक्शन असल्याने या स्टेशनवर देशभरात मेल एक्स्प्रेस आणि लांबपल्याच्या गाड्यांसह लोकलने लाखो प्रवासी येथून दररोज प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकावर 24 तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. यामुळे कल्याण रेल्वे परिसर हा दिवसरात्र नागरिकांनी गजबलेला असतो.

‘ये रिश्ता क्या कहलाता’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, सुसाईड नोटमुळे कारण आलं समोर

त्यातच स्टेशन समोर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी स्कायवॉक उभारला आहे. असं असतानाही आज पहाटेच्या सुमारास स्कायवॉकच्या खालच्या बाजूने म्हणजे जमिनीपासून 50 ते 60 फूट उंचावर तरुणाने गळफास कसा घेतला याबाबत आता सवाल उपस्थित केले जात आहेत.

आज (7 फेब्रुवारी) पहाटे चार वाजल्याच्या सुमारास एक मृतदेह स्कायवॉकला लटकलेला दिसून आला. त्यावेळी काही नागरिकांनी याचं व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केला.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा