वडिलांचं बायकोशी प्रेमसंबंधाचा संशय, लेकानं मोठं कांड केलं अन्..

मुंबई तक

Crime News : नवऱ्याला आपल्याच बायकोचे वडिलांशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा अधिक संशय होता. याच संशयातून नवऱ्याने आपल्या वडिलांसह बायकोला गोळ्या घालून त्यांची हत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी धावून आले आणि प्रकरणाचा तपास केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलानेच बायकोसह वडिलांच्या केली हत्या 

point

बायकोचे वडिलांशी अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय 

Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये लज्जास्पद प्रकरण उघडकीस आलं. नवऱ्याला आपल्याच बायकोचे वडिलांशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा अधिक संशय होता. याच संशयातून नवऱ्याने आपल्या वडिलांसह बायकोला गोळ्या घालून त्यांची हत्या केली. हे प्रकरण बुलंदशहरातील खुर्जा नगर पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी धावून आले आणि प्रकरणाचा तपास केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

हे ही वाचा : पोलिसाच्या पत्नीने बहिणीला मोबाईलचा पासवर्ड पाठवला, अन् पुढे सर्वांची झोप उडाली

मुलानेच बायकोसह वडिलांच्या केली हत्या 

या प्रकरणातील आरोपीची ओळख ही मोमिन अशी समोर आली. मोमिनने वडील रियाजुद्दीन आणि पत्नी सनावर गोळीबार करत दोघांचीही हत्या केली. रियाजुद्दीनला दोन गोळ्या लागल्या, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशातच सना ही गंभीररित्या जखमी देखील झाली आणि तिला तात्काळपणे रूग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. 

बायकोचे वडिलांशी अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय 

 

पोलिसांच्या तपासातून असे उघडकीस आले की, बायकोचे आणि त्याच्या वडिलांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणातून यापूर्वी अनेकदा वाद देखील झाले होते. कुटुंबीतील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी परिस्थिती जाणून घेतली, परंतु हे प्रकरण इथंवर  न थांबला उलट वाढत गेलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  

हे ही वाचा : नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली, सुफियानच्या एका हट्टामुळे भयंकर घडलं!

हे वाचलं का?