Maharashtra lok sabha 2024 4th Phase Voting Live : चौथ्या टप्प्यात आतापर्यंत नेमकं किती मतदान?
Maharashtra Lok Sabha Election 4thनंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड phase voting Live Updates: लोकसभा २०२४ निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (13 मे) मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात तर देशात 96 जागांवर मतदान होत आहे. बघा मतदानाच्या टक्केवारीचे अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election Voting Phase 4 Updates : महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसाठी आज (13 मे) मतदान पार पडत आहे.
ADVERTISEMENT
या मतदारसंघात सुरू आहे मतदान
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
देशातील कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?
चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) 96 जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील 25, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8 आणि महाराष्ट्रातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील 4, तेलंगणातील 17, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
ADVERTISEMENT
- 10:57 AM • 14 May 2024
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 11 मतदारसंघामध्ये मिळून एकूण 59.64% मतदान झालं आहे.
- बीड मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 69.74% मतदान झाले.
- जालना मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 68.30% मतदान झाले.
- चौथ्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 67.12% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.76% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61.36% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61.13% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.73% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 53.65% मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 52.90% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 51.46% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 51.25% मतदान झाले.
- 08:15 PM • 13 May 2024
Maharashtra voting Live: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून सांयकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.75% टक्के एवढं मतदान झालं आहे.
- चौथ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 60.60% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 51.98% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 56.16% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55.38% मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 46.03% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 44.90% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 43.89% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 53.27% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 55.27% मतदान झाले.
- बीड मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 58.37% मतदान झाले.
- 08:09 PM • 13 May 2024
Maharashtra voting Live: `लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 42.35% टक्के एवढं मतदान झालं आहे.
- चौथ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 49.91% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 42.15% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 45.26% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 43.76 % मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 36.54% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 35.61% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 36.43% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 41.35% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 44.87% मतदान झाले.
- बीड मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 46.49% मतदान झाले.
- 01:56 PM • 13 May 2024
Maharashtra voting Live: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85% टक्के एवढं मतदान झालं आहे.
- चौथ्या टप्प्यात 1 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 37.33% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 31.70% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 32.02% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 32.37 % मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 27.14% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 26.48% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 26.62% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 29.45% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 30.49% मतदान झाले.
- बीड मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 33.65% मतदान झाले.
- 12:28 PM • 13 May 2024
Maharashtra voting Live: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17.51 टक्के एवढं मतदान झालं आहे.
- चौथ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 22.12% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.89% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 19.03% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 19.53 % मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.87% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.16% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.51% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.74% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 18.91% मतदान झाले.
- बीड मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.62% मतदान झाले.
- 10:42 AM • 13 May 2024
Aurangabad Lok Sabha updates: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये तिहेरी लढत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): AIMIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले. शिवसेनेने (UBT) ने चंद्रकांत खैरे यांना तर शिवसेनेने संदिपान भुमरे यांना येथे उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत सुरू आहे.
- 10:38 AM • 13 May 2024
Maharashtra voting Live: चौथ्या टप्प्यातील पहिल्या दोन तासात किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 6.45 टक्के एवढं मतदान झालं आहे.
- चौथ्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 8.43% मतदान झाले.
- जळगाव मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.14% मतदान झाले.
- रावेर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.14% मतदान झाले.
- औरंगाबाद मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.52 % मतदान झाले.
- मावळ मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 5.38% मतदान झाले.
- पुणे मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झाले.
- शिरूर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 4.97% मतदान झाले.
- अहमदनगर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 5.13% मतदान झाले.
- शिर्डी मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.83% मतदान झाले.
- बीड मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.72% मतदान झाले
- 10:36 AM • 13 May 2024
Maharasthra Lok Sabha Election Phase 4 Voting: चौथ्या टप्प्यातील मतदान: 11 मतदारसंघातील उमेदवार
1. नंदुरबार
- भाजप - हिना गावित
- काँग्रेस - गोवाल पडवी
- वंचित - हनुमंत सूर्यवंशी
2. जळगाव
- भाजप - स्मिता वाघ
- शिवसेना (ठाकरे गट) - करण पवार
- वंचित - युवराज जाधव
3. रावेर
- भाजप - रक्षा खडसे
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- श्रीराम पाटील
- वंचित - संजय ब्राह्मणे
4. जालना
- भाजप - रावसाहेब दानवे
- काँग्रेस - कल्याण काळे
- वंचित - प्रभाकर बाकले
5. छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- शिवसेना (शिंदे गट)- संदीपान भुमरे
- शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रकांत खैरे
- एमआयएम - इम्तियाज जलील
- वंचित - अफसर खान
6. मावळ
- शिवसेना (शिंदे गट) - श्रीरंग बारणे
- शिवसेना (ठाकरे गट) -संजोग वाघेरे
- वंचित - माधवी जोशी
7. पुणे
- भाजप - मुरलीधर मोहोळ
- काँग्रेस - रविंद्र धंगेकर
- वंचित - वसंत मोरे
8. शिरूर
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवाजीराव आढळराव
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अमोल कोल्हे
- वंचित - आफताब शेख
9. अहमदनगर
- भाजप - सुजय विखे
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - निलेश लंके
10. शिर्डी
- शिवसेना (शिंदे गट) - सदाशिव लोखंडे
- शिवसेना (ठाकरे गट) - भाऊसाहेब वाकचौरे
- वंचित - उत्कर्षा रुपवते
11. बीड
- भाजप - पंकजा मुंडे
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - बजरंग सोनवणे
- वंचित - अशोक हिंगे-पाटील
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT