Aishwarya Abhishek Divorce: ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाबाबत मोठी अपडेट, आता ऐश्वर्याच बोलली...
Aishwarya Abhishek Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सूरू आहे. या घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना आणखी बळ मिळतंय. त्यात आता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिची मुलगी आराध्यासह दुबई अवॉर्ड सेरेमनीला गेली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाबाबत मोठी अपडेट समोर
व्हायरल व्हिडिओनंतर घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम
घटस्फोटाच्या चर्चा होणार कायमच्या बंद
Aishwarya Abhishek Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सूरू आहे. या घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना आणखी बळ मिळतंय. त्यात आता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिची मुलगी आराध्यासह दुबई अवॉर्ड सेरेमनीला गेली आहे. या सेरेमनी दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या (Abhishek Bachchan) घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याची चर्चा सूरू आहे. (divorce rumours aishwarya rai spotted at paris fashion week wearing wedding ring abhishek bachhan bollywood news)
ADVERTISEMENT
अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यापासून त्याच्या ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा सूरू आहे. या चर्चा सूरू असताना अनेक अशा गोष्टी घडत गेल्या. जसे अंबानीच्या लग्नात दोघेही वेगवेगळे स्पॉट झाले होते. तसेच वेकेशनवर देखील ऐश्वर्या आणि आराध्या दोघेचे गेले होतो. या दोन्ही प्रसंगी अभिषेक अनुपस्थित होता. त्यामुळेच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला होता.
हे ही वाचा : Miss Universe India 2024: गुजरातची 18 वर्षीय सुंदरी बनली 'मिस युनिव्हर्स इंडिया'! कोण आहे रिया सिंघा?
आता नुकतीच ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत दुबई अवॉर्ड सेरेमनीला पोहोचली आहे. दुबईत तिने पॅरीस फॅशन विक अटेंड गेला होता. या इवेंटचे आता काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत ऐश्वर्या राय तिच्या लग्नाची अंगठी फ्लॉट करताना दिसली आहे. तसेच कॅमेराकडे पाहून ती डोळा मारताना देखील दिसते आहे. या इवेंटमध्ये ऐश्वर्याने प्रिटेंड ओव्हरसाईज जॅकेट घातलं आहे. त्याचसोबत ग्लोइंग मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. या आऊटफिटमध्ये ऐश्वर्या खूप सूंदर दिसतेय. ऐश्वर्या राय फॅन या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी पाहून अनेकांनी दोघांमध्ये पॅचअप झाल्याचा दावा केला आहे. घटस्फोटाची चर्चा सूरू असताना आणि लग्नाला इतके वर्ष झाले असताना देखील ऐश्वर्याच्या हातातली अंगठी पाहून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये सर्वकाही ठिक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या व्हिडिओ, फोटोनंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की रडरड रडली...बिग बॉसने अरबाजला दाखवला बाहेरचा रस्ता
दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT