अक्षयकुमारच्या पृथ्वीराज सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनींगला येणार गृहमंत्री अमित शहा - Mumbai Tak - home minister amit shah will attend the special screening of akshay kumars prithviraj movie - MumbaiTAK
मनोरंजन

अक्षयकुमारच्या पृथ्वीराज सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनींगला येणार गृहमंत्री अमित शहा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा सिनेमा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली. View this post […]

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा सिनेमा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे हा सिनेमा रिलीज होण्याच्या २ दिवस आधीच हा सिनेमा पाहणार आहेत.“आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शाह, भारतमातेच्या शूर पुत्रांपैकी एक, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवनावरील महाकाव्याचे साक्षीदार होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांची जीवनगाथा ते पाहणार आहेत.१ जूनला दिल्लीत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग केले जाणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अमित शाह यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री आणि दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + eighteen =

Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार