बातम्या
फोटो गॅलरी
राजकीय आखाडा
गुन्ह्यांची दुनिया
शहर-खबरबात
मनोरंजन
मनोरंजन
बॉलिवूड
मराठी सिनेमा
स्पोर्ट्स
व्हीडिओ
मनोरंजन
Happy birthday Shreya : जाणून घ्या तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी
मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेचा वाढदिवस
सुरभी कोचरेकर
Published on :
2 Feb, 2021, 9:04 am
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचा आज वाढदिवस
श्रेया मुळची पुण्याची असून तिने बालनाट्यातूनच तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती
शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयाने अनेक बालनाटकांमध्ये काम केलंय
केवळ मराठी नव्हे तर गुजराती नाटकांमध्येही श्रेयाने काम केलंय
श्रेयाने तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले या मालिकांमध्ये काम केलंय
नुकतंच श्रेया 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमध्येही झळकली होती
2015 मध्ये श्रेयाने निर्माता निखील शेठशी लग्नगाठ बांधली
Shreya bugde
श्रेया बुगडे
Happy birthday
वाढदिवस
Mumbai Tak
www.mumbaitak.in
INSTALL APP