दिशा परमारचा बिकीनीतला हॉट लूक पाहिलात का?
अभिनेत्री दिशा परमार आपला नवरा राहुल वैद्यसोबत सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे राहुल वैद्यचा बर्थ-़डे सेलिब्रेट करण्यासाठी दिशा मालदिवमध्ये पोहचली आहे. यादरम्यान दिशा परमारचा बिकीनीतला हॉट लूक चर्चेचा विषय ठरतो आहे. दिशाचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलास पसंतीस पडला आहे. दिशाने यावेळी आपला पती राहुसोबत फिल्मी फोटोशूटही केलंय. दिशाच्या या खास फोटोशूटवर चाहत्यांसोबत तिचे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री दिशा परमार आपला नवरा राहुल वैद्यसोबत सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे
हे वाचलं का?
राहुल वैद्यचा बर्थ-़डे सेलिब्रेट करण्यासाठी दिशा मालदिवमध्ये पोहचली आहे.
ADVERTISEMENT
यादरम्यान दिशा परमारचा बिकीनीतला हॉट लूक चर्चेचा विषय ठरतो आहे.
ADVERTISEMENT
दिशाचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलास पसंतीस पडला आहे.
दिशाने यावेळी आपला पती राहुसोबत फिल्मी फोटोशूटही केलंय.
दिशाच्या या खास फोटोशूटवर चाहत्यांसोबत तिचे अभिनेते मित्र-मैत्रिणही कमेंट करत आहेत
खास जेवणाचा आनंद घेताना दिशा परमार
तुम्हाला हसा वाटला दिशाचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT