अभिनेत्री मौनी रॉयचा घायाळ करणारा लूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री मौनी रॉय ही आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करते.

हे वाचलं का?

मौनीने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर ब्ल्यू ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

ब्ल्यू रंगातील वेगवेगळ्या रंगातील फोटो मौनीने यावेळी शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

या फोटोंमध्ये मौनीने आपल्या मादक अदांनी तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ केलं आहे.

या फोटोशूटमध्ये मौनीचा स्टनिंग लूक आपल्याला पाहायला मिळतो.

या फोटोमध्ये मौनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.

छोट्या पडद्यावर आपली चमक दाखवल्यानंतर मौनीने गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT