निक्की तांबोळीने ‘या’ ड्रेसमध्ये फ्लाँट केली फिगर
अभिनेत्री निक्की तांबोळी ही सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे. तिचे खूपच हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वन ऑफ शोल्डर थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये निक्की खूपच स्टनिंग दिसते आहे. तिचे चाहतेही तिच्या या फोटोवर फिदा झाले आहेत. ड्रेसच्या साइडला बनविण्यात आलेल्या कटआउटने निक्कीच्या लुकला आणखी स्टायलिश बनवलं आहे. ड्रेसच्या साइडला बनविण्यात आलेल्या कटआउटने निक्कीच्या लुकला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री निक्की तांबोळी ही सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे. तिचे खूपच हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे वाचलं का?
वन ऑफ शोल्डर थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये निक्की खूपच स्टनिंग दिसते आहे. तिचे चाहतेही तिच्या या फोटोवर फिदा झाले आहेत.
ADVERTISEMENT
ड्रेसच्या साइडला बनविण्यात आलेल्या कटआउटने निक्कीच्या लुकला आणखी स्टायलिश बनवलं आहे.
ADVERTISEMENT
ड्रेसच्या साइडला बनविण्यात आलेल्या कटआउटने निक्कीच्या लुकला आणखी स्टायलिश बनवलं आहे.
न्यूड लिपस्टिक, आयलायनर, मस्कारासह तिने आपला लुक कम्प्लिट केला आहे. तिच्या या फोटोंना प्रचंड लाइक्स मिळत आहेत.
निक्कीचा लुक हा सिझलिंग तर आहेच. पण त्यासोबतच तिच्या पोझही किलर आहेत.
प्रत्येक पोझमध्ये निक्कीचा हॉटनेस पाहायला मिळतोय. कारण ती आपली टोन्ड फिगर फ्लाँट करत आहे.
निक्कीचा हाच ग्लॅमरस लुक हा चाहत्यांना फारच आवडतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT