सारा अली खान भडकली, Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या खास लुकसाठी प्रसिद्ध आहे. पण यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सारा अली खान ही मीडियाला नेहमी महत्त्व देतं. त्यांना फोटो काढण्यासाठी किंवा व्हीडिओ शूट करण्यास ती फारसे आढेवेढे देखील घेत नाही

हे वाचलं का?

मात्र, नुकतंच काही फोटोग्राफरवर सारा ही खूपच संतापल्याचं दिसून आली

भडकलेल्या सारा अली खानचा व्हीडिओ हा सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

खरं म्हणजे फोटो काढण्याच्या प्रयत्नात एका फोटोग्राफरचा साराला धक्का लागला.

ADVERTISEMENT

यामुळे सारा ही खूपच नाराज झाली आणि तिने फोटोग्राफर्संना पोज देण्यास नकार दिला आणि ती थेट आपल्या कारमध्ये जाऊन बसली.

मात्र, या सगळ्या प्रकारादरम्यानही साराने जो समंजसपणा दाखवला त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

लोकांचं म्हणणं आहे की, तिला धक्का लागल्यानंतर देखील तिने शांतपणे आपली प्रतिक्रिया दिली आणि परिस्थिती हाताळली.

सारा ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचं फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT