करणच्या पार्टीत अनन्यावर खिळल्या सगळ्यांच्या नजरा
आपल्या नवनव्या लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री अनन्या पांडेने करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त करणने ही पार्टी आयोजित केली होती. करण जोहरने पार्टी आयोजित केलेली असल्याने सर्व उपस्थित चांगलेच तयार होऊन आले होते. पण पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली अनन्या पांडे. अपूर्व मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनन्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आपल्या नवनव्या लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री अनन्या पांडेने करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
हे वाचलं का?
धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त करणने ही पार्टी आयोजित केली होती.
ADVERTISEMENT
करण जोहरने पार्टी आयोजित केलेली असल्याने सर्व उपस्थित चांगलेच तयार होऊन आले होते. पण पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली अनन्या पांडे.
ADVERTISEMENT
अपूर्व मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनन्या काळ्या रंगाचा शीर ड्रेस परिधान करून आली होती.
बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींमध्ये अनन्याचं नाव घेतलं जातं. मात्र, काही वेळा तिच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात.
अपूर्वच्या पार्टीत पोहोचलेल्या अनन्याच्या सौदर्यांचं अनेकांनी कौतुक केलं.
अनन्या घातलेल्या या ड्रेसवरून काही जणांनी ट्रोलही केलं आहे.
अनन्या या लूकवरून काही जणांनी तिच्या फॅशन सेन्सबद्दलही प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT