अंकिता लोखंडेचं डीप नेक गाऊनमध्ये पतीसोबत रोमँटिक फोटोशूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

ADVERTISEMENT

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात अंकिताच्या बोल्ड लुकवर सगळ्यांच्याच नजरा रोखल्या गेल्या.

ADVERTISEMENT

अंकिता लोखंडे पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली, तेव्हा तिच्यासोबत oops moment घडला.

डीप नेक गाऊन परिधान केलेल्या अंकिता लोखंडेला गाडीतून उतरताना गाऊनवर हात ठेवून उतरावं लागलं.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी अवॉर्ड शो साठी केलेल्या ड्रेसिंग फोटोशूटही केलंय.

अंकिता लोखंडेनं हिरव्या रंगाचा शिमरी डीप नेक गाऊन परिधान केला होता.

खूपच डीप नेक असल्यानं गाडीतून उतरताना बरीच कसरत करावी लागली.

अंकिता लोखंडेचा ऊप्स मोमेंटचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर तिला ट्रोलही केलं जातंय.

एका यूजरने म्हटलंय की, जर हात लावावा लागत असेल, तर असा ड्रेस कशाला परिधान करते?”

विकी जैन आणि अंकिता लोखंडेने यांनी गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी लग्न केलं होतं.

दोघांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात झाला होता.

अलिकडेच अंकिता लोखंडे तिच्या नव्या घरात शिफ्ट झालीये.

अंकिता लोखंडे आता 8BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली असून, तिने व्हिडीओतून तिच्या चाहत्यांना घराची झलक दाखवली होती.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. खास मोमेंटचे फोटोही शेअर करत असते.

फोटो-अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT