आयुष्यमान आणि वाणी म्हणतायत…चंदीगढ करे आशिकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला चंदीगढ करे आशिकी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

हे वाचलं का?

या निमीत्ताने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

या निमीत्ताने वाणी कपूर केशरी रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये शोभून दिसत होती. या चित्रपटात वानीने एका झुंबा डान्स टिचरची भूमिका केली आहे.

ADVERTISEMENT

या सिनेमात वाणी कपूर आणि आयुष्यमान यांच्यातला एक किसींग सिन सध्या चांगलाच चर्चेत आहे.

आयुष्यमान खुराना या चित्रपटात एका जिम ट्रेनरच्या भूमिकेत आहे.

पांढऱ्या रंगाचं जॅकेट आणि ब्लॅक टी-शर्ट-पँट अशा लूकमध्ये आयुष्यमान आणखीनच खुलून दिसत होता.

सोशल मीडियावर विशेषकरुन महिला चाहत्यांमध्ये आयुष्यमानची क्रेझ प्रचंड आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला आयुष्यमान आणि वानीचा हा अंदाज?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT