बिग बॉस फेम रश्मी देसाईचा बोल्ड अंदाज पाहिलात का?
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपलं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. बिग बॉस फेम रश्मी देसाईचा ग्लॅमरस अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. बिग बॉसच्या १३ व्या पर्वानंतर रश्मी देसाईची प्रसिद्धी आणखीनच वाढली आहे इन्स्टाग्रामवर रश्मी देसाईचे लाखो चाहते आहेत, त्या चाहत्यांची या फोटोशूटला पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मी देसाई बिग बॉस ओटीटीमध्ये […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपलं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.
हे वाचलं का?
बिग बॉस फेम रश्मी देसाईचा ग्लॅमरस अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या १३ व्या पर्वानंतर रश्मी देसाईची प्रसिद्धी आणखीनच वाढली आहे
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवर रश्मी देसाईचे लाखो चाहते आहेत, त्या चाहत्यांची या फोटोशूटला पसंती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी रश्मी देसाई बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT