अभिनेत्री निक्की तांबोळीच्या फॅशनने चाहते घायाळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

खतरों के खिलाडी 11 सीझनमध्ये निक्कीचा ग्लॅमरस अवतार सगळ्यांनाच पाहायला मिळाला होता.

हे वाचलं का?

कधी मोनोकनी तर कधी बिकिनी परिधान करुन निक्की आपले फोटो शेअर करत असते.

ADVERTISEMENT

निक्की ही सध्याच्या घडीला अनेक अभिनेत्रींना आपल्या फॅशन सेन्सने टक्कर देत आहे.

ADVERTISEMENT

निक्की तांबोळी ही नेहमीच फॅशनेबल आउटफिट्स परिधान करणं पसंत करते.

नक्कीने आतापर्यंत अनकेदा बोल्ड फोटोशूट देखील केले आहेत.

निक्कीला खरी ओळख ही बिग बॉस 14 मधून मिळाली होती. रियालिटी शोनंतर निक्की सोशल मीडियामध्ये खूपच चर्चेत आली आहे.

निक्कीचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते असून ती आपल्या बोल्ड अदांनी आपल्या या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

बिग बॉसनंतर निक्की तांबोळी हिच्या फॅन फॉलोईंगमध्ये बरीच वाढ झाली आहे.

निक्कीने आपले खास फोटो हे तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बोल्ड अदा पाहायला मिळतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT