कंगनाचा Saree look, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री कंगना ही आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कंगना ही आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. या कांजीवरम साडीमध्ये देखील कंगनाचा फारच वेगळा लूक पाहायला मिळतोय. बऱ्याचदा प्रवासादरम्यान देखील कंगना साडीमध्येच दिसून येते. हिरव्या रंगाच्या या साडीमध्ये कंगना फारच सुंदर दिसतेय. कंगनाचा हा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री कंगना ही आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री कंगना ही आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
हे वाचलं का?
या कांजीवरम साडीमध्ये देखील कंगनाचा फारच वेगळा लूक पाहायला मिळतोय.
बऱ्याचदा प्रवासादरम्यान देखील कंगना साडीमध्येच दिसून येते.
ADVERTISEMENT
हिरव्या रंगाच्या या साडीमध्ये कंगना फारच सुंदर दिसतेय.
ADVERTISEMENT
कंगनाचा हा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.
साडी आणि मोकळे केस हा कंगनाचा लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणारा आहे.
कंगनाचा हा फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोल्डन बॉर्डर असणाऱ्या या पांढऱ्या साडीत कंगना कमालीची सुंदर दिसतेय.
कंगनाचा ट्रे़डिशनल लूक चाहत्यांना नेहमीच पसंत पडतो.
कंगना ही फार स्टायलिश अभिनेत्री आहे. पण असं असूनही ती पारंपारिक पोषाख देखील परिधान करते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT