बॉलिवूड अभिनेत्रींचे साडीमधील फोटो का होतायेत व्हायरल?
अभिनेत्री कतरिना कैफने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली रुहानियत कलेक्शनची सिक्विन साडी परिधान केली आहे. जान्हवी कपूरने देखील मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली सिक्विन शिमरी साडी परिधान केली आहे. ज्यावर तिने खास फोटोशूट देखील केलं आहे. कृती सेननचा साडीतील हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. मलायका अरोरा ही […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री कतरिना कैफने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली रुहानियत कलेक्शनची सिक्विन साडी परिधान केली आहे.
हे वाचलं का?
जान्हवी कपूरने देखील मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली सिक्विन शिमरी साडी परिधान केली आहे. ज्यावर तिने खास फोटोशूट देखील केलं आहे.
ADVERTISEMENT
कृती सेननचा साडीतील हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
मलायका अरोरा ही अनेकदा साडी परिधान केलेली पाहायला मिळते. आता देखील तिने हा खास साडी परिधान करुन फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.
करिश्मा कपूरची ही साडी सिक्विन शिमरीचा परफेक्ट ऑप्शन आहे.
पिवळ्या रंगाची ही खास साडी जॅकलीनसाठी डिझाइन करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT