Shilpa Shetty ने थाटामाटात घरी आणला बाप्पा; यंदा एकटीनेच केलं स्वागत
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या तुरुंगात असल्याने यंदा शिल्पा एकटीच कारखान्यातून गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेली होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून तिचं कुटुंबीय बरंच दबावाखाली वावरत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त बऱ्याच दिवसानंतर शिल्पा पहिल्यांदाच मीडियासमोर आली. मात्र, यावेळी तिने काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, गणपती बाप्पाला आपल्या घरी नेताना शिल्पाचा उत्साह […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या तुरुंगात असल्याने यंदा शिल्पा एकटीच कारखान्यातून गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेली होती.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून तिचं कुटुंबीय बरंच दबावाखाली वावरत आहे.
हे वाचलं का?
गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त बऱ्याच दिवसानंतर शिल्पा पहिल्यांदाच मीडियासमोर आली. मात्र, यावेळी तिने काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, गणपती बाप्पाला आपल्या घरी नेताना शिल्पाचा उत्साह खूपच दुणावलेला होता.
ADVERTISEMENT
शिल्पा आपल्या घरातील गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाची प्रतिकृती घेऊन गेली आहे.
ADVERTISEMENT
गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी कारखान्यात आलेली शिल्पा यावेळी बरीच उत्साहात दिसत होती.
दरवेळेस शिल्पा शेट्टीसोबत राज कुंद्रा देखील हजर असतो. पण यंदा त्याच्या अनुपस्थितीत शिल्पा एकटीच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT