Sonal Chauhan: जन्नत फेम अभिनेत्रीचा हॉटनेस, पाहा तिचे खास फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सोनल चौहान हिला ‘जन्नत’ या सिनेमामुळे खरी ओळख मिळाली.

हे वाचलं का?

सोनलचा बोल्ड लूक आता समोर आला आहे. जे तिने आपल्या इंस्टावर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

या फोटोशूटमध्ये सोनलच्या फारच मादक अदा पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

या आधीही सोनलने आपलं बोल्ड फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

सोनलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुलाबी कलरच्या नाइटीमध्ये फोटोशूट केलं होतं.

साटिन नाइटीसह सोनलने आपले केसही मोकळे सोडले होते. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

सोनल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती तामिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये काम करत आहे.

आतापर्यंत ती ‘साइज जीरो’, ‘डिक्टेटर’, ‘रेंबो’ आणि ‘शेर’ यासारख्या सिनेमांमधून झळकली आहे.

आतापर्यंत तिने ‘साइज जीरो’, ‘डिक्टेटर’, ‘रेंबो’ आणि ‘शेर’ यासारख्या सिनेमांमधून झळकली आहे.

सोनलने जन्नत सिनेमाशिवाय ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘3जी’ सिनेमातही काम केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT