दणक्यात साजरा झाला सोनालीचा पहिला दिवाळसण
दिवाळी सण हा प्रत्येकासाठी अत्यंत जवळचा असतो. त्यात नवविवाहीत दाम्पत्याचे तर पहिल्या दिवाळसणाला भरपूर लाड होत असतात. काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठीही यंदाची दिवाळी खास आहे. सोनालीने आपला नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पहिला दिवाळसण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमीत्ताने कुणाल आणि सोनाली यांनी खास फिल्मी अंदाजात फोटोशूटही केलंय. सोनालीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिवाळी सण हा प्रत्येकासाठी अत्यंत जवळचा असतो. त्यात नवविवाहीत दाम्पत्याचे तर पहिल्या दिवाळसणाला भरपूर लाड होत असतात.
हे वाचलं का?
काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठीही यंदाची दिवाळी खास आहे.
ADVERTISEMENT
सोनालीने आपला नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पहिला दिवाळसण मोठ्या उत्साहात साजरा केला.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने कुणाल आणि सोनाली यांनी खास फिल्मी अंदाजात फोटोशूटही केलंय.
सोनालीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे.
कुणाल आणि सोनाली यांचं लग्न यंदाच्या वर्षात दुबईत मोजक्या माणसांच्या उपस्थितीत पार पडलं.
पहिला दिवाळसण हा प्रत्येकासाठी खास असतो म्हणूनच सोनालीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून नवऱ्यासोबत आनंदाचे क्षण घालवले आहेत.
काय मग तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT