सोज्वळ शालूचा हॉट अंदाज, चाहतेही झाले सैराट
फँड्री फेम मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. फँड्री मध्ये सोज्वळ भूमिका साकारलेल्या शालूचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे अनेकांनी तिच्या या फोटोवर आमच्याकडे काळ्या चिमणीची राख मिळेल अशी कमेंट केली आहे सोशल मीडियावर राजेश्वरीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून असाच भरभरुन प्रतिसाद मिळत असतो काय मग तुम्हाला कसा वाटला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
फँड्री फेम मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
हे वाचलं का?
फँड्री मध्ये सोज्वळ भूमिका साकारलेल्या शालूचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे
ADVERTISEMENT
अनेकांनी तिच्या या फोटोवर आमच्याकडे काळ्या चिमणीची राख मिळेल अशी कमेंट केली आहे
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर राजेश्वरीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून असाच भरभरुन प्रतिसाद मिळत असतो
काय मग तुम्हाला कसा वाटला शालूचा हा हॉट अंदाज? तुमच्या शालूचे आणखी फोटो पहायचे आहेत, मग इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT