फरहान-शिबानीचा ‘पारंपरिक लूक’मध्येही जलवा
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता आठवडा झाला असून, त्यांच्या लग्नातील फोटोंचीही अजूनही चर्चा सुरू आहे. त्यातच आता फरहान आणि शिबानीने त्यांच्या सिव्हील मॅरेज कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. या कार्यक्रमांमध्ये दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसले. पारंपरिक लूकमध्येही दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. दोघांनीही त्याच्या इन्स्टाग्राम फोटो शेअर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं.
हे वाचलं का?
दोघांच्या लग्नाला आता आठवडा झाला असून, त्यांच्या लग्नातील फोटोंचीही अजूनही चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
त्यातच आता फरहान आणि शिबानीने त्यांच्या सिव्हील मॅरेज कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमांमध्ये दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसले. पारंपरिक लूकमध्येही दोघे खूपच सुंदर दिसत आहेत.
दोघांनीही त्याच्या इन्स्टाग्राम फोटो शेअर केले आहेत.
शिबानी दांडेकरने लाईट पिंक रंगाची साडी नेसली होती.
फरहानने गोल्डन रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT