आलियाचा गुलाबो अवतार, फॅन्सच्या काळजावर थेट वार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री आलिया भट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

हे वाचलं का?

कारण तिचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा गंगुबाई हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

ADVERTISEMENT

यानिमीत्ताने आलियाने पांढरी साडी आणि केसांमध्ये गुलाबाचं फुल माळत एक खास फोटोसेशन केलं आहे.

ADVERTISEMENT

आलिया उर्फ गंगुबाईच्या या अवतारावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

पांढऱ्या साडीमध्ये आलियाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.

गंगुबाईमधल्या भूमिकेसाठी आलियाने बरीच मेहनत केली असून तिच्या अभिनयाची झलक चाहत्यांना काही दिवसांपूर्वी आलेल्या ट्रेलरमधून पहायला मिळाली आहे.

कामाठीपुऱ्यातील महिलांसाठी काम करणाऱ्या गंगुबाईचं पात्र आलिया यात साकारत आहे.

आलियासोबत अजय देवगणही या सिनेमात आहे.

आलियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

तुम्हाला कसा वाटला आलियाचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT