प्राजक्ता माळीच्या सहाबहार अदा पाहिल्यात का?
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सोशल मीडियावर फॅनफॉलोइंग प्रचंड वेगाने वाढत आहे. प्राजक्ताच्या साडीतल्या या रुपाला तिचे चाहते खूप पसंती देत आहेत. पिवळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ठिपक्यांचा ब्लाऊझ या अफाट कॉम्बिनेशनवर प्राजक्तांचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या टिव्ही शो मध्ये सूत्रसंचालनाचं काम करते… व्वा दादा व्वा…या प्राजक्ताच्या पेटंट वाक्यामुळे सोशल […]
ADVERTISEMENT
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सोशल मीडियावर फॅनफॉलोइंग प्रचंड वेगाने वाढत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्राजक्ताच्या साडीतल्या या रुपाला तिचे चाहते खूप पसंती देत आहेत.
ADVERTISEMENT
पिवळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ठिपक्यांचा ब्लाऊझ या अफाट कॉम्बिनेशनवर प्राजक्तांचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय.
ADVERTISEMENT
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या टिव्ही शो मध्ये सूत्रसंचालनाचं काम करते…
व्वा दादा व्वा…या प्राजक्ताच्या पेटंट वाक्यामुळे सोशल मीडियावर तिचे अनेक मिम्स फिरताना दिसतात
प्राजक्ता नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विविध कॉश्च्युममध्ये आपले फोटो टाकत असते
तिच्या प्रत्येक फोटोला आणि पोस्टला चाहत्यांच्या भरभरुन लाईक्स मिळत असतात.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता पहिल्यांदा मराठी चाहत्यांच्या भेटीसाठी आली.
यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्राजक्ताचं नाव चर्चेत आलं.
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा ‘प्राजक्तप्रभा’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
ADVERTISEMENT