ग्लॅमरस अंदाजात टॅटू फ्लॉन्ट करत अभिनेत्री जेनिफर विंगेटचं फोटोशूट
हिंदीच्या छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. अलीकडे जेनिफरने मोनोकिनीमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनी बोल्ड फोटोस व्हायरल होतायत. तिच्या ग्लॅमरशिवाय जेनिफरने तिच्या पाठीवर टॅटू फ्लॉन्ट केला आहे. जेनिफरच्या या मोनोकिनीवर ब्रॉड बेल्ट आहे. यासोबत तिने पिंक आणि पिवळ्या रंगाचं प्रिंट श्रग घातलंय जे त्यावर फार […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हिंदीच्या छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. अलीकडे जेनिफरने मोनोकिनीमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत.
हे वाचलं का?
पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनी बोल्ड फोटोस व्हायरल होतायत. तिच्या ग्लॅमरशिवाय जेनिफरने तिच्या पाठीवर टॅटू फ्लॉन्ट केला आहे.
ADVERTISEMENT
जेनिफरच्या या मोनोकिनीवर ब्रॉड बेल्ट आहे. यासोबत तिने पिंक आणि पिवळ्या रंगाचं प्रिंट श्रग घातलंय जे त्यावर फार उठून दिसतंय.
ADVERTISEMENT
जेनिफरच्या एका क्लोजअप फोटोशूटमध्ये तिच्या पाठीवरचा टॅटू अगदी उठून दिसतोय. हकूना मटाटा असं लिहीलेला हा टॅटू आहे.
प्रत्येक फोटोला जेनिफरने उत्तम असं कॅप्शनही दिलं आहे.
जेनिफरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून फॅन्सनाही ते खूप आवडलेत. तिच्या या फोटोंना फॅन्सने भरभरून लाईक्स दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT