मराठमोळ्या अमृताचा किलर मॉर्डन लुक
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नटरंग सिनेमातील मला जाऊ द्या ना घरी…वाजले की बारा या लावणीवर अमृताने केलेला डान्स हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला होता. अमृताने सोशल मीडियावर आपला मॉर्डन लुक चाहत्यांसाठी शेअर केलाय. तिच्या या फोटोसेशनवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. अमृताचा पाँडेचरी हा सिनेमा लवकरच […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
हे वाचलं का?
नटरंग सिनेमातील मला जाऊ द्या ना घरी…वाजले की बारा या लावणीवर अमृताने केलेला डान्स हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला होता.
ADVERTISEMENT
अमृताने सोशल मीडियावर आपला मॉर्डन लुक चाहत्यांसाठी शेअर केलाय.
ADVERTISEMENT
तिच्या या फोटोसेशनवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
अमृताचा पाँडेचरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT