उफ्फ तेरी अदा…प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात
सोशल मीडियावर सर्वात जास्त फेमस असलेल्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या प्रत्येक फोटोसेशनवर तिचे चाहते भरभरुन कमेंट करत असतात. प्राजक्ताने नुकतच सोशल मीडियावर शेअर केलेलं एक फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतयं. प्राजक्ताच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. पारंपरिक पोषाख असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक रुपात प्राजक्ताचं सौंदर्य […]
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सर्वात जास्त फेमस असलेल्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या प्रत्येक फोटोसेशनवर तिचे चाहते भरभरुन कमेंट करत असतात.
ADVERTISEMENT
प्राजक्ताने नुकतच सोशल मीडियावर शेअर केलेलं एक फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतयं.
ADVERTISEMENT
प्राजक्ताच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
पारंपरिक पोषाख असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक रुपात प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून येतं.
गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता आपल्या वेळापत्रकात चांगलीच व्यस्त होती.
पांडू, पावनखिंड आणि लकडाऊन असे तीन वेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि प्रत्येक सिनेमात प्राजक्ताची वेगळी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळाली.
यात विशेषकरुन प्राजक्ताच्या पावनखिंड सिनेमातील भूमिकेचं प्रेक्षकांनी चांगलं कौतुक केलं.
या सिनेमांसोबत प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातही बिझी असते.
काही दिवसांपूर्वीच या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने आपल्या आईसोबत दुबई ट्रीप केली होती.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा लुक? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT