तिची अदा करी फिदा…प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात !
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपलं नवीन फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी पोस्ट केलंय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर प्राजक्ताच्या या अंदाजाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. विशेषकरुन प्राजक्ताच्या या सहाबहार हास्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आणि आपल्या फॅन्सशी सतत संपर्कात असणाऱ्या अभिनेत्रींपैकी ऐक म्हणून प्राजक्ताचं नाव घेतलं जातं अभिनयासोबत सुत्रसंचालनाच्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपलं नवीन फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी पोस्ट केलंय.
हे वाचलं का?
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर प्राजक्ताच्या या अंदाजाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
विशेषकरुन प्राजक्ताच्या या सहाबहार हास्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आणि आपल्या फॅन्सशी सतत संपर्कात असणाऱ्या अभिनेत्रींपैकी ऐक म्हणून प्राजक्ताचं नाव घेतलं जातं
अभिनयासोबत सुत्रसंचालनाच्या आपल्या अनोख्या शैलीमुळे प्राजक्ताचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे.
झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता पहिल्यांदा महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरांत पोहचली.
यानंतर अनेक मराठी चित्रपटांमधून प्राजक्ताने काम केलं आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT