काळी पैठणी, हलव्याचे दागिने…अशी साजरी झाली सोनालीची पहिली संक्रांत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या सासरी म्हणजेच दुबईत परिवारासोबत निवांत क्षण घालवते आहे.

हे वाचलं का?

लग्नानंतर सोनालीचा हा पहिलाच संक्रांत सण होता.

ADVERTISEMENT

यासाठी सोनाली आपल्या खास व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून दुबईला गेली आहे. पहिल्या संक्रांतीनिमीत्त सोनालीने खास काळी पैठणी आणि हलव्याचे दागिने घालून साजशृंगार केला होता.

ADVERTISEMENT

कुणाल बेनोडेकर याच्यासोबत सोनालीचा गेल्या वर्षी दुबईत घरगुती विवाह सोहळा पार पडला.

या खास सोहळ्यासाठी सोनालीने आपला नवरा कुणालसोबत फोटोसेशन केलं.

सोनालीच्या पहिल्या संक्रांतीनिमीत्त तिच्या सासर आणि माहेरच्या जवळचे व्यक्ती हजर होत्या.

सोनाली आपल्या आई-बाबांसोबत…

एरवी आपल्या शुटींगच्या शेड्युलमध्ये व्यस्त असलेल्या सोनालीला यानिमीत्ताने आपल्या परिवारासोबत काही क्षण सुखाने घालवता आले.

काही दिवसांपूर्वीच सोनालीचा झिम्मा आणि पांडू हे सिनेमा थिएटरमध्ये आले होते. यानंतरही सोनालीचे काही पिक्चर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीले येणार आहेत. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT