सोनालीचा ‘सुपरकुल’ अंदाज पाहिलात का?
सोनाली कुलकर्णी ही सध्याच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीतली बिझी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनालीने आपला एक सुपरकुल अंदाज इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केला होता. तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. पाठीमागे असणाऱ्या फुलांच्या सानिध्यात सोनालीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये एक फिल्मी पोज असतेच […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सोनाली कुलकर्णी ही सध्याच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीतली बिझी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
हे वाचलं का?
सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनालीने आपला एक सुपरकुल अंदाज इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केला होता.
ADVERTISEMENT
तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. पाठीमागे असणाऱ्या फुलांच्या सानिध्यात सोनालीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.
ADVERTISEMENT
सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये एक फिल्मी पोज असतेच असते…
सोनालीची अशीच एक प्रसन्न मुद्रा…
काही दिवसांपूर्वीच सोनालीचा पांडू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा फिल्मी अंदाज? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT