मराठमोळी अभिनेत्री घेतेय गोव्यात सुट्टीचा आनंद, तुम्ही ओळखलंत का?
मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेते आहे. आपल्या गोव्या सफारीतले स्विमींग पुलमधले काही खास फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. गॉगल, लाल रंगाचं फुल आणि स्विम सुटमध्ये सईचा मॉर्डन अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या फोटोत सई अगदी जलपरीप्रमाणे दिसत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेते आहे. आपल्या गोव्या सफारीतले स्विमींग पुलमधले काही खास फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे वाचलं का?
सईच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
ADVERTISEMENT
गॉगल, लाल रंगाचं फुल आणि स्विम सुटमध्ये सईचा मॉर्डन अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.
ADVERTISEMENT
या फोटोत सई अगदी जलपरीप्रमाणे दिसत आहे.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वामुळे सई लोकूर महाराष्ट्रात घराघरात पोहचली होती. ज्यानंतर सोशल मीडियावर सईचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सईचा हा स्विमींग पुलवरचा हॉट आणि मॉर्डन अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT