नवऱ्यासोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय मराठमोळी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
बिग बॉस मराठीच्या सिझनमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकलेली सई आपला नवरा तीर्थदीपसोबत सध्या मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेते आहे. मुळची बेळगावची असलेल्या सईचं काही महिन्यांपूर्वीत तीर्थदीप रॉय या तरुणासोबत लग्न झालं. लग्नानंतरही सई सोशल मीडियावर आपल्या नवऱ्यासोबत अनेक व्हिडीओ आणि फोटोसेशन करत असते. आपल्या मालदिव […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीच्या सिझनमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते
हे वाचलं का?
काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकलेली सई आपला नवरा तीर्थदीपसोबत सध्या मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेते आहे.
ADVERTISEMENT
मुळची बेळगावची असलेल्या सईचं काही महिन्यांपूर्वीत तीर्थदीप रॉय या तरुणासोबत लग्न झालं. लग्नानंतरही सई सोशल मीडियावर आपल्या नवऱ्यासोबत अनेक व्हिडीओ आणि फोटोसेशन करत असते.
ADVERTISEMENT
आपल्या मालदिव सफारीचे काही खास फोटो सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
यामधला तिचा बिकीनीतला लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
समुद्रकिनारा म्हटलं की फोटोसेशन करायची इच्छा भल्याभल्यांना होते मग ती सईला का बरं होणार नाही??
ब्ल्यू-व्हाईट ड्रेसमध्ये सईने एक हॉट फोटोशूट केलं आहे.
मालदिवच्या समुद्रकिनारी सईच्या या खास फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे.
तिच्या अनेक फॅन्सनी या फोटोंवर आपली पसंती दर्शवली आहे.
बिग बॉस व्यतिरीक्त सईने मराठी आणि काही हिदीं सिनेमांमध्येही काम केलं आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासोबतही सई एका हिंदी सिनेमात होती.
निळाशार समुद्रकिनारा आणि त्यालाच साजेसा सईचा ड्रेस…
तुम्हाला कसा वाटला सई चा हा बोल्ड आणि ब्यूटीफूल अंदाज?
लॉकडाउन पश्चात बरेच सेलिब्रेटी मालदिवला फिरायलाल जाण्यासाठी प्राधान्य देत आहेत.
सई आणि तीर्थदीपनेही यासाठी मालदिवचीच निवड केली आहे.
हॉटेलच्या पूलवर रोमँटीक आणि फिल्मी फोटोशूट करताना सई
इन्स्टाग्रामवर तीर्थदीपही सईला तिच्या फोटोशूट आणि व्हिडीओ मध्ये साथ देत असतो.
एका निवांत क्षणी सई आणि तीर्थदीप
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून सईने चाहत्यांना मालदिवचं दर्शन घडवलं आहे.
विशेषकरुन तिच्या बिकीनीतल्या अंदाजाला फॅन्सनी खूपच जास्त पसंती दर्शवली आहे
तुम्हाला कसा वाटला सईचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT