गोव्याच्या समुद्रकिनारी बिगबॉस फेम सई लोकूरचा हॉट अंदाज
बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये फारशी व्यस्त नाहीये. परंतू लग्नानंतरही सई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कायम संपर्कात असते. सई नुकतीच गोव्यात सुट्टीचा आनंद घेत होती. गोव्याच्या समुद्रकिनारी सईने निळ्या रंगाच्या स्विमसुटमध्ये आपलं खास फोटोशूट केलं आहे. या फोटोसेशनमधल्या सईच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सई लोकूर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये फारशी व्यस्त नाहीये.
हे वाचलं का?
परंतू लग्नानंतरही सई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कायम संपर्कात असते.
ADVERTISEMENT
सई नुकतीच गोव्यात सुट्टीचा आनंद घेत होती.
ADVERTISEMENT
गोव्याच्या समुद्रकिनारी सईने निळ्या रंगाच्या स्विमसुटमध्ये आपलं खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोसेशनमधल्या सईच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सई लोकूर ही विजेतेपदाच्या शर्यतीत होती. परंतू तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सईचा हा बोल्ड अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT