राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सावनी रविंद्रचं परिवारासोबत खास सेलिब्रेशन
मराठमोळी पार्श्वगायिका सावनी रविंद्रला नुकतचं मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या निमीत्ताने सावनीने आपलं यश संपूर्ण परिवारासोबत साजरं केलं आहे. बार्डो चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी सावनीला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सावनीने आपल्या संपूर्ण परिवारासह खास फोटोशूट केलं. सावनी आपल्या राष्ट्रीय पुरस्कारासह आई-वडिलांच्या सोबत काही वर्षांपूर्वीच सावनीने आशिष धांडे या तरुणाशी […]
ADVERTISEMENT

मराठमोळी पार्श्वगायिका सावनी रविंद्रला नुकतचं मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या निमीत्ताने सावनीने आपलं यश संपूर्ण परिवारासोबत साजरं केलं आहे.
बार्डो चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी सावनीला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर सावनीने आपल्या संपूर्ण परिवारासह खास फोटोशूट केलं. सावनी आपल्या राष्ट्रीय पुरस्कारासह आई-वडिलांच्या सोबत
काही वर्षांपूर्वीच सावनीने आशिष धांडे या तरुणाशी विवाह केला, ज्यानंतर दोघांनाही एक गोंडस मुलगीही झाली.
सावनीने आपल्या मुलीचं नाव शारवी असं ठेवलं असून ती देखील आपल्या आईच्या कौतुकसोहळ्याला हजर होती.
या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सावनीचं सोशल मीडियावर तिचे चाहते कौतुक करत आहेत.