प्राजक्ता म्हणतेय…ऐसे न मुझे तुम देखो!
सोशल मीडियावर चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच प्राजक्ता माळी. गेले काही महिने प्राजक्तासाठी खूप चांगले जातायत. सर्वात आधी पांडू त्यानंतर लकडाउन, पावनखिंड असे प्राजक्ताचे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी येऊन गेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनाच्या निमीत्ताने प्राजक्ताने आपल्या एका खास अंदाजातलं फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. In every woman, There […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच प्राजक्ता माळी.
हे वाचलं का?
गेले काही महिने प्राजक्तासाठी खूप चांगले जातायत. सर्वात आधी पांडू त्यानंतर लकडाउन, पावनखिंड असे प्राजक्ताचे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी येऊन गेले आहेत.
ADVERTISEMENT
नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनाच्या निमीत्ताने प्राजक्ताने आपल्या एका खास अंदाजातलं फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
In every woman, There is a Queen. Respect her not only today but everyday. She just desires for “love and respect” अशी कॅप्शन तिने आपल्या या फोटोशूटला दिली आहे.
या फोटोशूटमधल्या तिच्या अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
ऐसे न मुझे तुम देखो या प्रसिद्ध हिंदी गाण्याची ओळ तिच्या या फोटोशूटला चांगलीच शोभते आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असलेल्या प्राजक्ताने आपल्या खास शैलीच्या माध्यमातून आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.
काय मग तुम्हाला आवडला की नाही प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT