जो हाल दिल का…प्राजक्ताचा खट्याळ अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात
अभेिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच फेमस आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोशूटला तिचे चाहते भरभरुन पसंती देत असतात काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने आपलं गुलाबी रंगातल्या एका ड्रेसमधलं फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. या लुकमधल्या तिच्या खट्याळ अंदाजावर चाहतेही फिदा झाले आहेत. काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ता माळीचा हा अंदाज? पडलात ना प्रेमात?? […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभेिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच फेमस आहे.
हे वाचलं का?
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोशूटला तिचे चाहते भरभरुन पसंती देत असतात
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने आपलं गुलाबी रंगातल्या एका ड्रेसमधलं फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
या लुकमधल्या तिच्या खट्याळ अंदाजावर चाहतेही फिदा झाले आहेत.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ता माळीचा हा अंदाज? पडलात ना प्रेमात?? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT