प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज पाडतोय चाहत्यांना प्रेमात
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोसेशनवर तिचे चाहते कमेंटचा पाऊस पाडत असतात. नुकतच प्राजक्ताने केशरी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. केशरी रंगाच्या या ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. लकडाऊन या आपल्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
हे वाचलं का?
तिच्या प्रत्येक फोटोसेशनवर तिचे चाहते कमेंटचा पाऊस पाडत असतात.
ADVERTISEMENT
नुकतच प्राजक्ताने केशरी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
केशरी रंगाच्या या ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
लकडाऊन या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने स्टार प्रवाह वाहिनीवर एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.
या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्राजक्तासोबत प्रमुख भूमिकेत असणार आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा प्राजक्ताचे चाहते तिच्या फोटोंचं मिम्स बनवून शेअर करतात.
प्राजक्ता या प्रत्येक प्रयत्नांना सोशल मीडियावर भरभरुन आपल्या नेहमीच्या शैलीत दाद देते. तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा ग्लॅमरस अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT